दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा व सूचना

0 Mr. Annasaheb Babar


दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूपखूप शुभेच्छा ...



इयत्ता दहावी विद्यार्थी व पालकांना  महत्वपूर्ण सूचना

उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यास परिक्षेला बसू दिले जाणार नाही....

मंगळवार दिनांक 3 मार्च पासून इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने  केंद्र संचालकांच्या सभेत दिलेल्या सूचना व मंडळाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक पुस्तिकेतील सूचना अन्वये परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याने

प्रथम सत्रात सकाळी १०:३०  वाजता व दुपारच्या सत्रात दुपारी २:३०  वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहचायचे आहे.

 इशारा घंटा झाल्यावर परीक्षा दालनात सकाळी १०:४०  वाजता उत्तरपत्रिका दिल्या जातील.
१०;५०  वाजता प्रश्नपत्रिका दिल्या जातील

 ११:०० वाजता वेळेवर उत्तर पत्रिका लिहिण्यास सुरुवात करावी.

 परीक्षा सुरू झाल्यानंतर ११:१०  मिनिटापर्यंत उशिरा प्रवेश दिला जाईल.  ११:१० मिनिटां नंतर  उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

यावर्षी हा बदल झालेला आहे.याची सर्वांनी नोंद घ्यावी .

 म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांनो आपण घरून लवकर निघावे.सकाळी १०:३०  च्या आधी परीक्षा केंद्रावर पोहचावे  अशी आपणास विनंती व  आव्हान करीत आहे. वेळेच्या चुकीमुळे आपले शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी.

तसेच
सोबत मूळ हॉल तिकीट असणे बंधनकारक आहे .

देणे गरजेचे आहे हॉल तिकीट मघ्ये काही correction असल्यास बोर्डाला केलेला  पत्रव्यवहाराची एक प्रत संबंधित केंद्राला. तरी याची ही नोंद घ्यावी .

 परीक्षेकरिता आपणास शुभेच्छा आणि सदिच्छा




Tags

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close