शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून इयत्ता 3 री ते इयत्ता १0 वी च्या पाठ्यपुस्तकामध्ये वह्याची पाने समाविष्ट होणार
शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून इयत्ता 3 री ते इयत्ता १ 0 वी च्या पाठ्यपुस्तकामध्ये वह्याची पाने समाविष्ट होणार राज्यांमधील शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पथदर्शी स्वरूप…