SSC March 2020 Practical, Oral and Grade गुणपत्रके
A) दहावीसाठी बोर्डाचे विषय कोड नंबर
****अनिवार्य विषय ****
(1) आरोग्य व शारीरिक शिक्षण - P1.
(2) स्व विकास व कलारसास्वाद - R7.
****वैकल्पिक विषय****
(1) संरक्षण शास्त्र- P4.
(2) एम.सी.सी (9वीसाठी)/एन.सी.सी.- P3.
(3) स्काऊट-गाईड - P2.
(4) नागरीसंरक्षण व वाहतूक सुरक्षा - P5.
*********************************
B) पाकिटे कशी पॅक कराल ?
** पाकीट क्र.1
विज्ञान
प्रात्यक्षिकाच्या सर्व उत्तरपत्रिका
** पाकीट क्र. 2
ग्रेड
लिस्ट
1. संरक्षणशास्त्र
2. स्व विकास व कला रसास्वाद
3. शारीरिक शिक्षण
सूचना:- ग्रेड लिस्टला घडी घालू नका, व्हाईटनर
किंवा पिन लावू नका.
** पाकीट क्र. 3
मार्क
लिस्ट
1. विज्ञान
2. गणित
3. मराठी
4. हिंदी/संस्कृत
5. इंग्रजी
सूचना:- पाकिटावर
ज्या क्रमाने विषय छापले आहेत त्या क्रमानुसार प्रत्येक बंच यू पीन लावून पाकिटात घालावेत
** पाकीट क्र. 4
(Inner
cover )
विज्ञान
प्रात्यक्षिक परीक्षेसंदर्भात
1. Absent Report
2. Experiment actual set
3. Seat No. of presebt candidates
4. Certificate
5. Examiner's report
** पाकीट क्र. 5
विज्ञान
प्रात्यक्षिक परीक्षेसंदर्भात
(Bill for
Remuneration)
1. Consolidated practical examination bills
2. T.A. of external examiner
** पाकीट क्र. 6
कल व
अभिक्षमता चाचणी
(यापूर्वी बोर्डात जमा केली नसल्यास)
1. कव्हरिंग लेटर
2. उपस्थिती पत्रक
3. Completion report
ही सर्व
कागदपत्रे आपल्या नेहमीच्या वितरण केंद्रावर बोर्डाकडून दिलेल्या तारखेला म्हणजेच
तीन मार्च रोजी वितरण केंद्रावर जमा करायचे आहे याची नोंद घ्यावी.
COMMENTS