शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - ५)

0 Mr. Annasaheb Babar
शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - ५)



राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला 

दि.१७एप्रिल २०२०, शुक्रवार


नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!


   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


https://bit.ly/dikshadownload



चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!


आजचा विषय-परिसर अभ्यास-२/इतिहास-नागरिकशास्त्र/राज्यशास्त्र


इयत्ता-पहिली

पाठ-प्राण्यांची ओळख
https://bit.ly/2RI8WMm

इयत्ता-दुसरी

पाठ-गरजाधिष्ठित उपक्रम
https://bit.ly/34FbZtT

इयत्ता-तिसरी

पाठ-आपल्या गरजा कोण पुरवतात?
https://bit.ly/2XEYXel

इयत्ता-चौथी

पाठ-गड आला पण सिंह गेला
https://bit.ly/3afwzCj


इयत्ता-पाचवी

पाठ-स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती
https://bit.ly/2VegJ6y

इयत्ता-सहावी

पाठ-दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये
https://bit.ly/3beCfxH

इयत्ता-सातवी

पाठ-संविधानाची उद्देशिका
https://bit.ly/34DCUpW

इयत्ता-आठवी

पाठ-महाराष्ट्र राज्याची निर्मिती
https://bit.ly/2RJRtTx

इयत्ता-नववी

पाठ-महायुध्दोत्तर राजकीय घडामोडी
https://bit.ly/34GKJep

इयत्ता-दहावी

पाठ-संविधानाची वाटचाल
https://bit.ly/3aexJxC

 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.


Stay home, stay safe!


अभ्यासासाठी शुभेच्छा!



आपला

श्री. दिनकर पाटील,
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close