"कोरोना योद्धा" पुस्तक आणि मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
"कोरोना योद्धा" पुस्तक
आज आपण या अभ्यासमालेत कोरोना योद्धा ही एक नवीन लिंक देत आहोत. या लिंकवर आपल्याला इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये आपल्या नावाचे पुस्तक तयार करून डाऊनलोड करता येईल व वाचता येईल.
त्यासाठी आपल्याला या लिंकवर टच केल्यानंतर भाषा निवडावी लागेल. भाषा निवडल्यावर वेबपेज थोडे खाली सरकवले की आपल्याला आपले नाव टाईप करायचे आहे. आपण पुस्तकासाठी जी भाषा निवडली आहे त्या भाषेत आपले नाव टाईप करा.
त्यानंतर मुलगा किंवा मुलगी यापैकी आपल्यासाठीचा योग्य पर्याय निवडून थेट डाऊनलोड या पर्यायावर टच केल्यानंतर कोरोना योद्धा म्हणून आपले नाव असलेले एक पुस्तक आपल्या मोबाईलमध्ये पी. डी. एफ. रूपात डाऊनलोड होईल ज्यात कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एक योद्धा म्हणून तुमची कथा असेल. चला तर मग तयार करूया आपले स्वतःचे कोरोना योद्धा पुस्तक!
कोरोना योद्धा
खालील लिंकला क्लीक करा.
मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
प्रथम संस्थेच्या मदतीने आजपासून मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. यासाठी आपल्याकडे इंटरनेट सुविधा असलेला फोन असण्याची आवश्यकता नाही.
तर साध्या फोनवरून सुद्धा ही सुविधा वापरू शकता. त्यासाठी आपल्याला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक फोन येईल.
⇒आपण मराठी भाषा निवडण्यासाठी 3 दाबा.
⇒5 वर्षांखालील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 1 दाबा.
⇒5 वर्षांवरील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 2 दाबा ,
गोष्टींचा आनंद घ्या.
मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या.
08033094243
Tag-
online study app,online study material,online study app download,the online study app,create an online study guide,online study best app,online study class,online study class 10,online study course,online study class 8,online study for class 5
If you have any doubts, please let be know.