दहावी अभ्यास गणित भाग १ | वर्गसमीकरणे | SSC study | Maths 1 | Quadratic Equation -C नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो! ...
दहावी अभ्यास गणित भाग १ | वर्गसमीकरणे | SSC study | Maths 1 | Quadratic Equation -C
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे. आपण आपल्या घरी राहूनच ssc study चा उपयोग केला पाहीजे.
दहावीच्या सर्व विषयांचे प्रकरणवाईज व घटकानुसार सर्व व्हिडिओ एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. A,B,C...अशा प्रत्येक गटात ५ व्हिडीओ असतील.
प्रामुख्याने गणित या विषयाच्या साधारण 5 व्हिडिओ च्या नंतर एक टेस्ट दिली जाईल ती टेस्ट सोडवून आपण आपला अभ्यास किती झाला हे ठरवू शकता .
टेस्ट दिल्यानंतर आपण आपले गुण बघू शकता आणि कोणते प्रश्न चुकले तेही बघू शकता.
त्यामुळे चुकलेल्या प्रश्नांसंदर्भात इतर मित्रांशी व शिक्षकांशी चर्चा करून तो पाठ्यांश पूर्ण समजून घेऊ शकणार.
खालील लिंक ला क्लिक करा व दुसऱ्या संकेतस्थळावरील 5 व्हिडिओ पहा.
सर्व Video पहिले असतील तर खालील टेस्ट पूर्ण करा.
टेस्ट दिल्यानंतर आपण आपले गुण बघू शकता आणि कोणते प्रश्न चुकले तेही बघू शकता.
वर्गसमीकरणांच्या मुलांचे स्वरूप , वर्ग समीकरणांची मुळेआणि सह्गुणक यांच्यामधील सहसंबंध आणि मुळे दिली असता वर्ग समीकरणे मिळवणे यावर आधारीत ही चाचणी असेल.
Test No. 04
Tag- #ssc study #ssc study app #ssc study center #ssc exam study #ssc exam study plan #how to study ssc #how to study ssc exam #ssc study room
COMMENTS