दहावी गणित - 1 ॥ 5.संभाव्यता ( मराठी ) ॥ SSC Study ॥ 5. Probability ( Marathi) B
शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे. आपण आपल्या घरी राहूनच ssc study चा उपयोग केला पाहीजे.
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
![]() |
| SSC Study |
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
दहावीच्या गणित विषयांचे प्रकरणवाईज व घटकानुसार सर्व व्हिडिओ एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. A,B,C...अशा प्रत्येक गटात 3 व्हिडीओ असतील.
प्रामुख्याने गणित या विषयाच्या साधारण 3 व्हिडिओ च्या नंतर एक टेस्ट दिली जाईल ती टेस्ट सोडवून आपण आपला अभ्यास किती झाला हे ठरवू शकता .
टेस्ट दिल्यानंतर आपण आपले गुण बघू शकता आणि कोणते प्रश्न चुकले तेही बघू शकता.
त्यामुळे चुकलेल्या प्रश्नांसंदर्भात इतर मित्रांशी व शिक्षकांशी चर्चा करून तो पाठ्यांश पूर्ण समजून घेऊ शकणार.
संभाव्यता - नमुना अवकाश, घटना व घटनेची संभाव्यता
खालील लिंक ला क्लिक करा व दुसऱ्या संकेतस्थळावरील 4 व्हिडिओ पहा.
सर्व Video पाहिलेले असतील तर खालील टेस्ट पूर्ण करा.
टेस्ट दिल्यानंतर आपण आपले गुण बघू शकता आणि कोणते प्रश्न चुकले तेही बघू शकता.
Test No. 02
Tag-
ssc study,ssc study app,ssc study center,ssc exam study,ssc exam study plan,how to study ssc,how to study ssc exam,ssc study room,SSC Study Probability



If you have any doubts, please let be know.