शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १३८) | Online Study 138
दि..२९
ऑगस्ट २०२० वार - शनिवार
नमस्कार
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री
मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील
दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
दीक्षा ऍप लिंक
इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला
आजचा विषय - परिसर अभ्यास १/भूगोल/कला
इयत्ता पहिली व दुसरी
कचऱ्याचे
वर्गीकरण (Activity)
इयत्ता तिसरी
घटक
- आपला निवारा (स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी)
इयत्ता - चौथी
घटक
- अन्नातील विविधता
इयत्ता पाचवी
घटक
- पृथ्वीचे परिवलन
नकाशावर
जागा शोधणे
पृथ्वीच्या
गोलावर जागा शोधणे
इयत्ता सहावी
घटक
- 6 पृथ्वीगोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट
पृथ्वीगोल
व नकाशा तुलना
भौगोलिक
सहल,भूगोल दालन
इयत्ता सातवी
घटक
- सूर्य, चंद्र आणि पृथ्वी
ग्रहण
एक खगोलीय घटना
पृथ्वीगोल
व नकाशा
इयत्ता आठवी
घटक
- पृथ्वीचे अंतरंग
पृथ्वीचे
अंतरंग
भूकवच
इयत्ता नववी
घटक
- अंतर्गत हालचाली:
मंद
भू-हालचाली
वली
पर्वत
इयत्ता दहावी
घटक
- प्राकृतिक रचना व जलप्रणाली
भाग
4
उपक्रम ७७
गणेशोत्सव कधी सुरु करण्यात आला? तो कोणी सुरु केला व का? याबद्दल माहिती मिळवा.
तुम्हाला हा सण आवडतो का? यावर विचार करा व आपल्या
भावंडांशी आणि मित्र - मैत्रिणींसोबत चर्चा करा .
उपक्रम ७८
भारताच्या विविध राज्यांमध्ये कोण कोणते सण साजरे
केले जातात? याची राज्य निहाय यादी
करा. यातील तुम्हाला कोणता सण सर्वात जास्त आवडतो याबद्दल विचार करा
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
If you have any doubts, please let be know.