शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५४) | Online Study 154
दि.. १४ सप्टेंबर २०२० वार
-सोमवार
नमस्कार विद्यार्थी
मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या
शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी
विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील DIKSHA सोबत
अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
DIKSHA अँप लिंक
इयत्तेनुसार घटक हवा -मग
इयत्तेमध्ये बदल करा
आजचा विषय - मराठी
इयत्ता - पहिली
पाठ - चित्र बघ नाव सांग 4
इयत्ता - दुसरी
पाठ - चिंटू हसला चिंटू
रुसला
इयत्ता - तिसरी
पाठ - साहित्य प्रकार
इयत्ता - चौथी
पाठ - आम्ही खेळ खेळतो
इयत्ता - पाचवी
पाठ - माळीण गाव घटना
इयत्ता - सहावी
पाठ - सुगंधी सृष्टी
इयत्ता - सातवी
पाठ - गचक अंधारी
इयत्ता - आठवी
पाठ - आळाशी
इयत्ता- नववी
पाठ - मातीची सावली
इयत्ता - दहावी
पाठ - आश्वासक चित्त
उपक्रम १०८
आज हिंदी दिवस. हिंदी ही
राष्ट्र भाषा कधी आणि का घोषित करण्यात आली याबद्दलची माहिती मिळावा. भारतातील
कोणत्या राज्यांमध्ये हिंदी ही मुख्य भाषा (जसे मी महाराष्ट्रात मराठी) आहे याची
माहिती मिळवा.
उपक्रम १०९
आज जागतिक प्रथमोपचार दिवस.
प्रथमोपचार म्हणजे काय आणि त्याचे महत्व याबद्दल आपले पालक / शिक्षक यांबरोबर
चर्चा करा. प्रथमोपचार पेटीमध्ये कोणते साहित्य किमान आवश्यक असते आणि तुमच्या
घरातील पेटीमध्ये ते साहित्य आहे का हे पहा.
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
**********************************************************************
If you have any doubts, please let be know.