शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५६) | Online Study 156
दि.. १६ सप्टेंबर २०२० वार - बुधवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५६)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या
प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध
मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील DIKSHA
सोबत
अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
DIKSHA
अँप
लिंक
इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला
आजचा विषय - गणित
इयत्ता पहिली
घटक - ४ ची ओळख व लेखन
इयत्ता दुसरी
घटक - चित्रात दाखवलेली
संख्या
इयत्ता तिसरी
घटक - मापन- वजन
इयत्ता चौथी
घटक - नाणी व नोटा- २०
रुपयांचे सुट्टे करायचे म्हणजे
इयत्ता पाचवी
घटक - वर्तुळ- वर्तुळाचा
परिघ व वर्तुळकंस
इयत्ता सहावी
घटक - सममिती- सममिती
अक्ष
इयत्ता सातवी
घटक - जोडस्तंभालेख
इयत्ता आठवी
घटक - बैजिक राशींचे
अवयव- प्रस्तावना
इयत्ता नववी
घटक - गणित भाग-1
बहुपदी- शेष सिद्धांत 1
घटक - बहुपदी- शेष
सिद्धांत 2
इयत्ता दहावी
घटक - गणित भाग-1
अंकगणित श्रेढी- अंकगणित श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज
घटक - अंकगणिती
श्रेणीच्या प्रथम पदांची बेरीज -3
उपक्रम १११
आज आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस. तरी यानिमित्ताने ओझोन म्हणजे काय, त्याचा सजीव आणि पृथ्वीला काय
फायदा होतो आणि सध्या त्याबाबत काय परिस्थिती आहे याबाबत आपले पालक / शिक्षक
यांच्याकडून माहिती मिळवा.
उपक्रम ११२
वातावरण बदल म्हणजे नक्की काय याची माहिती मिळवा. तुमच्या घरातील मोठे
सदस्य / पालक / शिक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्या लहानपणापासून आतापर्यंत
वातावरणात कोणते ५ बदल झालेले त्यांनी पाहिले आहेत याबदल त्यांच्याकडून माहिती
घ्या. त्यामुळे होणारा / झालेला परिणाम जाणून घ्या.
Stay
home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
**********************************************************************
If you have any doubts, please let be know.