शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५८) | Online Study 158

0 Mr. Annasaheb Babar

 शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५८) | Online Study 158

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५८) | Online Study 158

दि.. १८ सप्टेंबर २०२० वार -शुक्रवार

 

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

 

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

 

यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

 

DIKSHA अँप लिंक

https://bit.ly/dikshadownload

 

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

इंस्पायर अवॉर्ड मानक हा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारा व नॅशनल इनोवेशन फाउंडेशन ऑफ इंडिया संचालित कार्यक्रम आहे. त्याचा मुख्य उद्देश किशोरावस्थेतील ( वर्ग 6 वी ते 10वी म्हणजे वय वर्ष 10 ते 15 वर्ष ) प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचलित शासनमान्य विद्यालये, सरकारी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तरी आपण आपला सहभाग नोंदवावा. याकरीता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वेब पोर्टल E- MIAS च्या वेबसाईटला  http://www.inspireawards-dst.gov.in/ भेट द्यावी आणि आपल्या शाळेस नामांकन भरण्यास सांगावे. नामांकन पाठविण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. तरी आपण सर्वांनी inspire award  स्पर्धेत भाग घ्यावा. अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पाहावा. 

 

https://bit.ly/2FFAQoV

 

आजचा विषय - इंग्रजी

 

इयत्ता - पहिली

Topic - Humpty Dumpty

https://bit.ly/2ZIsjsk

 

Action time

https://bit.ly/3mx1JfB

 

इयत्ता -  दुसरी

Topic - Let's speak

https://bit.ly/2ZJkaUP

 

इयत्ता - तिसरी

Topic - Days of the Week

https://bit.ly/3knUMvA

 

Who are you?

https://bit.ly/3ksGH06

 

इयत्ता - चौथी

Topic - A Guessing Game

https://bit.ly/35IUE5L

 

इयत्ता - पाचवी

Topic - Sentence Race

Introduction and Activity

https://bit.ly/35HM4Ef

 

Activity of words

https://bit.ly/3knUUv4

 

इयत्ता - सहावी

Topic - Are you a Diy kid

Activity

https://bit.ly/33CdGYP

 

Write a short report

https://bit.ly/2FsJYO7

 

इयत्ता - सातवी

Topic - Children are going to school

 Explanation

https://bit.ly/2H8ygIS

 

Activity of Game

https://bit.ly/3mu85wp

 

इयत्ता - आठवी

Topic- Miss Slippery

Activity 2

https://bit.ly/33ClucZ

 

Tea

https://bit.ly/2FFlnWj

 

इयत्ता- नववी

Topic- The Necklace

Introduction and Explanation

https://bit.ly/2FB4Fr2

 

Explanation next part

https://bit.ly/35PuxKF

 

Question and answer

https://bit.ly/3kvNRRf

 

इयत्ता - दहावी

Topic- An Epitome Of Courage

https://bit.ly/33Ce7SX

 

उपक्रम ११५

आपण प्रत्येकाने लहान असताना अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात. तरी त्यातील आपल्याला आवडलेली एक गोष्ट इंग्रजीमध्ये लिहून काढण्याचा प्रयत्न करा. त्याकरिता आवश्यकतेनुसार आपले पालक / शिक्षक / मोठ्या व्यक्ती यांची मदत घ्या.

 

उपक्रम ११६

शेतकऱ्यांचे आपल्या आयुष्यातील महत्व जाणून घ्या आणि शेतकऱ्यांच्या भूमिकेबद्द्ल घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी बातचित करा.

 

Stay home, stay safe!

 

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


**********************************************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group

2) Telegram Channel

3) Facebook Page
Tag-  online study app,online study board,online study class,online study class ,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close