शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६८) | Online Study 168

0 Mr. Annasaheb Babar

 शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६८) | Online Study 168

 

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६८) | Online Study 168

दि. २८ सप्टेंबर २०२० वार - सोमवार 

 

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६८)

 

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

 

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

 

यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ... 

 

DIKSHA अँप लिंक 

https://bit.ly/dikshadownload

 

शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो, गेले १५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून अभ्यासमाला अविरतपणे चालू आहे. तरी या १५० दिवसांमध्ये आपणास / आपल्या विद्यार्थ्याना अभ्यासमाला कशी वाटली हे जाणून घेण्यासाठी हा फॉर्म भरून घेत आहोत. कृपया विनंती आहे की, मोकळेपणाने आपला अभिप्राय नोंदवावा.

 

https://forms.gle/3EhAXVrR78LACbkr6

 

आजचा विषय - मराठी 

 

इयत्ता - पहिली 

पाठ - वाचन पाठ 

https://bit.ly/341w51v 

 

इयत्ता - दुसरी 

पाठ - पाऊस फुले

https://bit.ly/3i4aMRP

 

इयत्ता - तिसरी 

पाठ - स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा

https://bit.ly/2S6bEe0

 

इयत्ता - चौथी 

पाठ - वाचन व लेखन

https://bit.ly/2GgVLz6

 

इयत्ता - पाचवी 

पाठ - आपल्या समस्या-आपले उपाय

https://bit.ly/2GbFb3p

 

इयत्ता - सहावी 

पाठ - आपली सुरक्षा आपले उपाय

https://bit.ly/2GdrJfz

 

इयत्ता - सातवी 

पाठ - गोमू माहेरला जाते हो नाखवा

https://bit.ly/3cDuD9A

 

इयत्ता - आठवी 

पाठ - जोडाक्षरे

https://bit.ly/3cwM2AE

 

इयत्ता- नववी 

पाठ - आदर्शवादी मुळगावकर

https://bit.ly/334u7y1 

 

इयत्ता - दहावी 

पाठ - भरतवाक्य (कविता)

https://bit.ly/3kPM7Cn 

 

उपक्रम १३५ 

सप्टेंबर महिन्यातील कोणत्या दिवशी वा कोणत्या घटनेमुळे आपण सर्वात जास्त आनंदी होता / कोणत्या दिवशी वा गोष्टीमुळे दुःखी होता याचा विचार करा. त्यामागील कारणे शोधा. त्या दिवशी आपण इतरांसोबत कसे वागलो ते आठवण्याचा प्रयत्न करा.

 

उपक्रम १३६ 

महाराष्ट्रात मराठी कशी विविध प्रकारे बोलली जाते आणि कोणत्या विभागात ती बोलली जाते याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. याप्रकारे मराठी तुमच्या बाजूला कोण बोलते का ते पहा आणि ते कसे वैशिष्ट्यपूर्ण प्रकारे बोलतात याचे निरीक्षण करा.

 

Stay home, stay safe! 

 

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

मागील अभ्यासमाला शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- 166) | Online Study 166

**********************************************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group

2) Telegram Channel

3) Facebook Page
Tag-  online study app,online study board,online study class,online study class ,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close