जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची फॉर्म भरण्याची मुदत वाढली
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी निवड चाचणी शनिवार दि . १० एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता होईल.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची फॉर्म भरण्याची मुदत वाढ खालील प्रमाणे.
सहावीसाठी मुदत ;- दिनांक २९.१२.२०२० पर्यंत
नववीसाठी मुदत ;- दिनांक ३१ .१२.२०२० पर्यंत
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरत असताना काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त्या दिनांक ३० व ३१ डिसेंबर २०२० या दिवशी करू शकाल.
Online Form भरण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
********************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
2) Telegram Channel
3) Facebook Page
If you have any doubts, please let be know.