शिक्षण • माहिती • मार्गदर्शन आमच्याबद्दलसंपर्कगोपनीयता
शि ONLINE SHIKSHAK ASBशिक्षण • माहिती • मार्गदर्शन
ADVERTISEMENT
Responsive Header Ad
ADVERTISEMENT — Responsive Ad Space

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या | SSC and HSC exams postponed

ADVERTISEMENT — Post Beginning

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या | SSC and HSC exams postpone

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या | SSC and HSC exams postponed

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून दहावीची परीक्षा जून मध्ये तर बारावीची परीक्षा मेअखेरीस होणार आहे.
      .......शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

सध्या कोरोनाची परिस्थिती ही परीक्षा घेण्यासाठी अनुकूल नसल्याने दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्या शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सद्यस्थितीत परीक्षांचे आयोजन करणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य हेच आमचे प्राधान्य असेल असे  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.



 Tag-ssc exam postponed,ssc exam postponed 2021,ssc exam postponed 2020,ssc exam postponed notice,ssc exam postponed ts,ssc exam postponed again,ssc exam postponed new date,ts ssc exams rescheduled date,hsc exams postponed,hsc exam postponed 2021,is hsc exam postponed 2021

ADVERTISEMENT — Post End