योग : बाह्यरंगाकडून अंतरंगाकडे
सध्या covid-19 ची परिस्थिती पाहता अनेक अधिकारीवर्ग आपल्या कामामध्ये व्यस्त असून आपल्यावर दिलेल्या जबाबदारी अधिक जोखमीने पूर्ण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यांचा व्यावसायिक विकास होऊन नवीन आव्हाने पेलण्याची मानसिकता, क्षमता, कार्यप्रवणता, सकारात्मक दृष्टिकोनात वाढ होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे विविध विषयावर व्याख्याने आयोजित करीत आहेत.
- दिनांक:- 21 जून 2021
- वेळ:- 2:45 वाजता
- विषय :- योग : बाह्यरंगाकडून अंतरंगाकडे
- प्रमुख मार्गदर्शक - मा. श्री. अजय वाईकर
(ज्येष्ठ योग थेरपिस्ट, यशदा , पुणे)
LIVE

If you have any doubts, please let be know.