शाळा सुरु करणेबाबत पालकांचे अभिप्राय | Parents' feedback on starting a school
शालेय शिक्षण विभागामार्फत पालकांच्या मतावलीचे सर्वेक्षण
कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इ.८ वी ते १२ वी चे वर्ग दि.१५ जुलै २०२१ पासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. याचसोबत अनेक पालक, शिक्षक इतर वर्ग सुरु करण्याबाबत देखील वारंवार विचारणा करत आहेत. शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक, यांच्याकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे. सदर सर्वेक्षण सोमवार दि.१२ जुलै २०२१ रोजी रात्री ११.५५ पर्यंत सुरु राहील. राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी , पालक यांनी सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदविणे.
सदर प्रश्नावलीत केवळ आठ (८) प्रश्न आहेत.
सर्वेक्षणाची अंतिम तारीख : सोमवार, दि.१२ जुलै २०२१ रोजी रात्री ११.५५ पर्यंत
खालील लिंक वरती क्लिक करून आपण आपले शाळा सुरू करण्याबाबतचे मत नोंदवावे
If you have any doubts, please let be know.