दहावीचा निकाल - दि. १६ जुलै २०२१ | SSC result - Date 16 July 2021

दहावीचा निकाल - दि. १६ जुलै २०२१ | SSC result - Date 16 July  2021

दहावीचा निकाल - दि. १६ जुलै २०२१ | SSC result - Date 16 July  2021

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक 16 जुलै 2021 रोजी दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा सन 2019 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ खालीलप्रमाणे आहेत.

SSC MARCH-2021 RESULT LINKS – 

 http://mh-ssc.ac.in 

http://115.124.96.221 

http://115.124.96.23/


https://mahresult.nic.in/

http://result.mh-ssc.ac.in/

https://mahahsscboard.in

सदर निकालाबाबत चा अन्य तपशील खालील प्रमाणे:-

  • सन 2021 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्याने शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इ. 9 वी चा अंतिम निकाल, इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इयत्ता दहावीचे अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक/ अंतर्गत मूल्यमापन इत्यादीच्या आधारे माध्यमिक शाळा मार्फत विद्यार्थ्यांना विषय निहाय गुणदान करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.
  •  दिनांक 28 मे 2021 रोजी च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सन 2021 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेत श्रेणीनुसार योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधी मध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध राहतील.

                        सचिव

               राज्य मंडळ पुणे



Tag- ssc result 2021 maharashtra board,ssc result 2021 date,ssc result 2021 maharashtra,ssc result 2021 maharashtra board link,ssc result 2021 check,ssc result 2021 check online,ssc result 2021 site,ssc result 2021 aurangabad maharashtra,ssc result 2021 april,ssc result 2021 board,ssc result 2021 class 10,ssc result 2021 check maharashtra,ssc result 2021 check link,ssc result 2021 cbse board,ssc result 2021 check online maharashtra,ssc result 2021 date maharashtra board 10th,ssc result 2021 date maharashtra board,ssc result 2021 date maharashtra,ssc result 2021 date time,ssc result 2021 latest news,ssc exam result 2021,ssc result 2021 final date

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

">Responsive Advertisement
close