शाळांसाठी दिवाळी सुट्टी संदर्भात आजचे शासन परिपत्रक

0 Mr. Annasaheb Babar

शाळांना दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक १० नोव्हेंवर २०२१ या कालावधीत दिवाळी सुट्टी घोषित

शाळांसाठी दिवाळी सुट्टी संदर्भात आजचे शासन परिपत्रक   |Today's Government Circular regarding Diwali holiday for schools

        कोव्हीड-१९ प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा दिनांक ०४/१०/२०२१ पासून ऑफलाईन स्वरूपात सुरू झाल्या आहेत. राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांना विविध धार्मिक सण/ उत्सवांकरीता सुट्ट्या घोषित करण्यात येत असतात.  

        सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक १० नोव्हेंवर २०२१ या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील.

शासन परीपत्रक

Today's Government Circular regarding Diwali holiday for schools

Tag- दिवाळी सुट्टी 2021,दिवाळी सुट्टी परिपत्रक,Government Circular regarding Diwali holiday for schools

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close