SSC March 2022 फॉर्म भरण्यास मुदतवाढ
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळ, पुणे
यांचेमार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी)
परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL
Database वरुन ऑनलाईन पध्दतीने दि १८/११/२०२१
ते ०९/१२/२०२१ तसेच पुनर्परीक्षार्थी,
नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate)
प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private
Candidatte), तसेच
श्रेणी सुधार योजना अंतर्गत व तुरळक विषय घेवून,
ITI (औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेव्दारे Transfer of Credit
घेणारे विद्यार्थी) आवेदनपत्रे प्रचलीत पध्दतीप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने दि. १०/१२/
२०२१ ते दि. २०/१२/२०२१ या कालावधीत व विलंब शुल्कासह दि. २०/१२/
२०२१ ते दि. २८/१२/२०२१ या कालावधीत
भरावयाची होती. परंतु आवेदनपत्रे भरताना माध्यमिक शाळांना तांत्रिक व इतर अडचणी
येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सबब सदर आवेदनपत्रे भरण्यास
मुदतवाढ देण्यात येत असून सदर मुदतवाढीच्या
तारखा खालीलप्रमाणे
निश्चित करण्यात आल्या आहेत.
सदर
परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन
पध्दतीने www.mahahsscboard.in या
संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे…
If you have any doubts, please let be know.