एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा केंद्र व विद्यार्थ्यांची नोंदणीसाठी मुदतवाढ शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग...
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा केंद्र व विद्यार्थ्यांची नोंदणीसाठी मुदतवाढ
शासकीय
रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा २०२१ केंद्र
नोंदणी/ विद्यार्थ्यांची नोंदणी/परीक्षा फी पेमेंट गेट वे द्वारे ऑनलाईन पध्दतीने
भरण्याकरिता दिनांक २५.०३.२०२२ रोजीची मुदत देण्यात आली होती.
शासकीय
रेखकला परीक्षा केंद्रांच्या सहभागी शाळेतील विद्यार्थ्यांची नोंदणी अद्याप झाली
नसल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये याकरिता, केंद्र
नोंदणी/ विद्यार्थ्यांची नोंदणी/परीक्षा फी पेमेंट गेट वे द्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्याकरिता दिनांक ३१.०३.२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत
आहे.
तसेच
सर्व परीक्षा केंद्र प्रमुखांनी आपल्या अंतर्गत असलेल्या सर्व सहभागी शाळेंच्या मुख्याध्यापक/प्राचार्य/कलाशिक्षक
यांना, मुदतवाढ
तसेच नाव नोंदणीबाबत अवगत करावे, जेणकरुन केंद्राच्या नजिकच्या
शाळेतील शासकीय रेखाकला परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणा-या इयत्ता ९ वी व इयत्ता १०
मधील सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी विहीत मुदतीत करता येईल. व विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार
नाही याची दक्षता घेण्यात यावी
असे श्री. नागेश वाघमोडे (परीक्षा नियंत्रक – कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य,
मुंबई ) यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी खालील वेबसाईट वर क्लिक करा.
https://dge.doamh.in/Public/Home.aspx
****************************************
Tag- shitalkumar gore,shital kumar gore,drawing grade exam elementary- intermediate update 2022,drawing exam information,intermediate drawing grade exam 2022 important update,why offline exam change,intermediate drawing grade exam,elementary and intermediate drawing exam 2022,elementary and intermediate drawing exam,drawing grade exam,drawing grade exam 2022,elementary drawing exam information in marathi,drawing exam timetable,how to download book
COMMENTS