सन 2021-22 ची संच मान्यता

0 Mr. Annasaheb Babar

 सन 2021-22 ची संच मान्यता

सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार नोंद क्रमांक नोंदणी करणे करिता दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. त्यानुसारच सन 2021 22 ची संच मान्यता ठरणार आहे. 

दि. 31 मार्च 2022 अखेर सरल पोर्टल वर नोंद असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सन - 2021-2022 ची संच मान्यता दि. 15 एक एप्रिल 2022 पर्यंत अंतिम करण्यात येणार आहे. तसेच अंतिम संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन दिनांक 31 मे 2022 अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. तरी प्रत्येक शाळेने सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी करून घेणे गरजेचे आहे.

सन 2021-22 ची संच मान्यता


Tags

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close