"उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात, त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ अर्थात "Coffee with Director"
मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे
राज्यातील सर्व शाळा बंद
होत्या.टप्याटप्याने शाळा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु
रहावे, या हेतूने शिक्षण विभागातर्फे विद्यार्थी आणि शिक्षक समृद्धीकरणासाठी
विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
राष्ट्रीय व राज्य स्तरीय शिक्षक पुरस्कार
प्राप्त शिक्षकांच्या अनुभवाचा,ते राबवत असलेल्या उपक्रमांचा लाभ राज्यभरातील शिक्षकांना
होण्यासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद
साधण्याकरिता प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने "उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात, त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ अर्थात "Coffee with Director" हा कार्यक्रम शिक्षकांसाठी आयोजित
केला आहे.
कार्यक्रमास
वरिष्ठ अधिव्याख्याता, गशिअ,अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,विषय सहायक यांनी
उपस्थित रहावे. तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व शिक्षकांपर्यंत ही माहिती
पोहचवावी. जास्तीत जास्त शिक्षक या उपक्रमात सहभागी होतील..
दिनांक -
३१/०५/२०२२
वेळ - सकाळी
११.०० वाजता
LIVE
****************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
Online Shikshak ASB 12
https://chat.whatsapp.com/C2P1uSdQpw6Iq8JDC9lIMj
2) Telegram Channel
https://t.me/onlineshikshakasb
3) Facebook Page

If you have any doubts, please let be know.