HSC RESULT 2022 (Online) -उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल

HSC RESULT 2022 -उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल

HSC RESULT 2022 (Online) -उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर बुधवार दिनांक ०८/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

">Responsive Advertisement
close