संच मान्यता सन 2022-23 शैक्षणिक वर्ष 2022- 2023 च्या संच मान्यते करिता दिनांक 30/09/2022 ऐवजी दिनांक 30/11/2022 रोजी ची विद्यार्थी संख्या ...
संच मान्यता सन 2022-23
शैक्षणिक वर्ष 2022- 2023 च्या संच मान्यते करिता दिनांक
30/09/2022 ऐवजी दिनांक 30/11/2022 रोजी ची विद्यार्थी संख्या विचारात घेण्यास शासन
मान्यता प्राप्त झालेली आहे.
त्यानुसार संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी सरल प्रणाली
मध्ये दिनांक 30/11/2022 पर्यंत विद्यार्थी अपग्रेड करून घेणे गरजेचे आहे.
विद्यार्थी अपग्रेड करण्याबाबतची कार्यवाही दिनांक 30/11/2022 पर्यंत न झाल्यास
त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेची असेल. श्री. शरद
गोसावी (शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे १ यांनी सांगितले.
Tag- संच मान्यता 2021-22,संच मान्यता,संच मान्यता कशी करावी,शाळा संच मान्यता दुरुस्ती बाबत,संच मान्यता 2020 21,संच मान्यता 2021/22,संच मान्यता 2021,शाळा संच मान्यता,संच मान्यता शासन निर्णय,शाळा संच मान्यता दुरुस्ती बाबत/शिक्षण विभाग महत्वाचे पत्र,संच मान्यता बाबत,संच मान्यता update,शाळा संच मान्यता दुरुस्ती,संच मान्यता कशी करावी?,संच मान्यता working data,कशी असेल नवीन संच मान्यता,संच मान्यता forward कशी करावी,संच मान्यता करणेबाबत नवीन सूचना
COMMENTS