UDISE PLUS 2023 - विद्यार्थी Promote करणे, Finalize करणे व Importe करणे
1. UDISE PLUS मध्ये विद्यार्थी प्रमोट कसे करावे?
१. सर्वप्रथम https://udiseplus.gov.in या वेबसाईटवर जाणे.
२. Student module
Select state:Maharahtra.. Go click
३. Login for student.... Click
४. Sign in करणे
५. २०२३-२४ click
६. Left hand side ला पाच रेषा आहेत त्यावर क्लिक करणे
७. Progression activity... Click
८. Progression module..go click
९. Select class....click
१०. Select division... Click
११. विद्यार्थ्यांची नावे येथील
१२.Progression status... Select.. Click... Promoted click
१३. Percentage भरणे राऊंड फिगर मध्ये
१४. No of days साधारणता 220 च्या आसपास भरणे
१५. Schooling status... योग्य पर्याय निवडणे( इयत्ता दहावी साठी लेफ्ट स्कूल विथ टीसी या पर्यायावर क्लिक करणे)
१६. जर सेम स्कूल असेल तर डिव्हिजन वर क्लिक करणे
१७. Update या बटनावर क्लिक करणे.
१८. यशस्वी असा मेसेज येतो.
अशा प्रकारे आपल्या वर्गातील सर्व
विद्यार्थी अपडेट करून घ्यावेत. जेव्हा संपूर्ण शाळेची माहिती अपडेट होईल त्यावेळी
फायनलाईज या बटणावर क्लिक केल्यास हे विद्यार्थी यावर्षीचा यु डायस प्लस वर
दिसतात.
-------------------------------------
2. UDISE PLUS मध्ये School Promotion Finalize कसे कराव ?
https://youtu.be/uIe6VzE3lwY-------------------------------------
If you have any doubts, please let be know.