दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नपत्रिका संच 3 येथून डाउनलोड करा.
●●विषय :- सर्व विषय
दहावीच्या बदलेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देत आहे.
■ प्रश्नसंच 2 डाउनलोड करण्यासाठी लिंक ■
◆◆खालील लिंकला क्लिक करा व मराठी, हिंदी , संस्कृत , विज्ञान भाग 1 , विज्ञान भाग 2, गणित भाग 1, गणित भाग 2 , इतिहास व राज्यशास्त्र व भूगोल च्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.◆◆
विषयांच्या नावाला touch / click करा. त्यानंतर मोबाईलच्या वरच्या बाजूच्या डाव्या कोपऱ्यातील तीन टिंबावरती क्लिक करून डाउनलोड वर क्लिक करा. प्रश्नपत्रिका लगेच डाउनलोड होईल.
((सूचना- खालील प्रश्नसंच फक्त सरावासाठी व प्रश्न बँक म्हणून वापर करावा , शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून प्रश्नपत्रिका आराखडा बदला आहे याची नोंद घ्यावी.)) ◆◆माध्यम- मराठी ◆◆
◆◆माध्यम - इंग्रजी (सेमी)◆◆
If you have any doubts, please let be know.