गणित हे तर्कबुद्धी तल्लख करण्यासाठी एक साधन आहे. रोजच्या जीवनात अनेकदा काही प्रमाणात तर्कबुद्धी आपण वापरतच असतो. त्या तर्कबुद्धीचा अधिकाधिक विकास करणे हे मानवाच्या विकासासाठी आवश्यक आहे.
म्हणूनच आपल्यासाठी काही गणितीय कोडी आणली आहेत ती कोडी सोडविण्याचा प्रयत्न करावा.
Tags:
गणितीय कोडी