शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - ९)

0 Mr. Annasaheb Babar
शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - ९)



राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला 

दि.२१ एप्रिल २०२०, मंगळवार

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!
   लॉकडाऊन काळातील या अभ्यासमाला उपक्रमाबरोबरच पूर्व प्राथमिक/बालशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दररोज सकाळी १०.०० वाजता 'गली गली सिम सिम' हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून पहावा.
   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload


चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!

आजचा विषय-गणित

इयत्ता-पहिली
पाठ-चला माहिती पाहून काय समजते पाहू-वजन
https://bit.ly/3evILSN

इयत्ता-दुसरी
पाठ-लांबी मोजू या
https://bit.ly/2xISPqT

इयत्ता-तिसरी
पाठ-भागाकार
https://bit.ly/2VIs91t

इयत्ता-चौथी
पाठ-आकार
https://bit.ly/3ezq2Wl

इयत्ता-पाचवी
पाठ-अपूर्णांक
https://bit.ly/2zgZRDJ

इयत्ता-सहावी
पाठ-शेकडेवारी
https://bit.ly/3apv5oS

इयत्ता-सातवी
पाठ-सरळ व्याज
https://bit.ly/3exW9G5

इयत्ता-आठवी
पाठ-चक्रवाढ व्याज
https://bit.ly/3eLn69k

इयत्ता-नववी
पाठ-सांख्यिकी
https://bit.ly/3as1kUp

इयत्ता-दहावी
पाठ-भौमितिक रचना
https://bit.ly/3bpRNi5

 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

Stay home, stay safe!

अभ्यासासाठी शुभेच्छा!


आपला
श्री. दिनकर पाटील,
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close