शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - १०)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला
दि.२२ एप्रिल २०२०, बुधवार
नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!
लॉकडाऊन काळातील या अभ्यासमाला उपक्रमाबरोबरच पूर्व प्राथमिक/बालशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दररोज सकाळी १०.०० वाजता 'गली गली सिम सिम' हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून पहावा.
सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
https://bit.ly/dikshadownload
चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!
आजचा विषय-मराठी
इयत्ता-पहिली
पाठ-पूर्णविरामाची ओळख
https://bit.ly/3bmEqiK
इयत्ता-दुसरी
पाठ-संगणकाची करामत
https://bit.ly/2VAhYvS
इयत्ता-तिसरी
पाठ-बातमी वाचन
https://bit.ly/2wN1Bnc
इयत्ता-चौथी
पाठ-वाचन व लेखन
https://bit.ly/2RORR3e
इयत्ता-पाचवी
पाठ-वासरू
https://bit.ly/3ewFzWU
इयत्ता-सहावी
पाठ-सफर मेट्रोची
https://bit.ly/3eBuJij
इयत्ता-सातवी
पाठ-बाली बेट
https://bit.ly/2RLhfa0
इयत्ता-आठवी
पाठ-भारत देश महान
https://bit.ly/2wQb7WR
इयत्ता-नववी
पाठ-वर्ण विचार
https://bit.ly/2xuY1Pb
इयत्ता-दहावी
पाठ-आकाशी झेप घे रे
https://bit.ly/2VjIA5h
यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.
Stay home, stay safe!
अभ्यासासाठी शुभेच्छा!
आपला
श्री. दिनकर पाटील,
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे

If you have any doubts, please let be know.