मा.शिक्षणाधिकारी साहेब ( माध्यमिक) ऑनलाईन मिटींग मधील ठळक मुद्दे.
ऑनलाईन मिटींग मधील ठळक मुद्दे..
1)शाळा 15 जून ला सुरू करण्याची सकारात्मक मानसिकता ठेवावी...
2) सोशल डिस्टंन्सिंग
चा वापर करून..शिफ्ट मध्ये अथवा एका आड एक वर्ग शाळेत उपस्थित करावेत..
3)इयत्ता 9 वी व 11 वी चा निकाल तयार करताना द्वितीय सत्रातील
20 गुण चाचणी ऐवजी अंतर्गत मुल्यमापनाचे घ्यावेत..
4)सध्या विद्यार्थी/पालकांना
निकाल पात्र /अपात्र असा कळवा...
5) निकाल पत्रक शाळा
सुरू झाल्यावर द्यायचे आहेत..
6)कर्मचारी
यांना शाळेत येण्यासाठी सक्ती करू नका...पण
शक्य असेल तर आले तर चालेल...
7) अपात्र विद्यार्थी
यांची रिटेस्ट शाळा सुरू झाल्यावर घ्यायची आहे.
8) सर्व शिक्षकांनी
किमान 5 ते 7 पुस्तके वाचावीत..
9)सर्वांनी टेक्नोसेव्ही
होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत..
10)दिक्षा अॅप
चा प्रभावी वापर करावा..
11)यू ट्यूब चॅनल
तयार करायला शिका. .
12)कोरोना साथीचा
जास्त बागूलबुआ न करता परिस्थितीला सकारात्मक दृष्टीने सामोरे जा...
13) आपली व इतरांची
काळजी घ्यावी..
14)मोफत पाठ्यपुस्तक
योजने अंतर्गत मिळालेली पुस्तके विद्यार्थी कडून जमा करून इतरांना द्या...
15) एप्रिल महिन्याचा
पगार लवकरच जमा होईल..
आज पासून दूरदर्शन वर सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी , 1ली ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर कार्यक्रम होणार आहे.
वेळ खालीलप्रमाणे:
इयत्ता पहिली ते पाचवी ---- १०:३० ते ११
इ.६ वी ते ९ वी व११वी --------११ते १२
इ.१० वी व १२ वी ---------------१ ते २
If you have any doubts, please let be know.