शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-२८)(Online Study)
दि. ११ मे २०२० वार- सोमवार
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
दि. ११ मे २०२० वार- सोमवार
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
आता कचरा नाही
ऐकूया आपल्या मित्र-मैत्रिणींच्या गुजगोष्टी
अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : मोनी
कला/हस्तकला
धान्यांची कलाकृती - २
स्पोकन इंग्लिश
Words with 'ce', 'ci', 'cy'
संगणक विज्ञान
बॉर्डर आणि शेडिंग
संगीत/नाटक
गायन - तालाचे महत्व
मजेत शिकूया विज्ञान
३ बाटल्यांचे कारंजे
इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १
पाठ - विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम
शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - गणित
घटक - दशमान परिमाणे - भाग २
इयत्ता - ८ वी
विषय - गणित
घटक - घनमूळ काढणे
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
Tags
ऑनलाइन शिक्षण

