शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-६४) || online study 64
नमस्कार
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून
कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे. आपण आपल्या घरी राहूनच online study चा उपयोग केला पाहीजे.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत श्री. दिनकर पाटील (संचालक-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे) यांनी सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
दीक्षा ऍप मध्ये online study उपलब्ध आहे. ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या
मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
https://bit.ly/dikshadownload
कोरोना
योद्धा
https://bookyboo.com/virus-warrior-marathi
मिस कॉल द्या
आणि गोष्ट ऐका
खालील
मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व
गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243
ओरिगामी
SHALLOW OPEN
TOP BOX
अवांतर वाचन
आजच्या
पुस्तकाचे नाव :
ये रे ये
रे पावसा
चित्रकला/हस्तकला
क्राफ्ट
पेपरपासून फुल तयार करणे
आरोग्य आणि
सुरक्षा
सामाजिक
आरोग्य
संगणक
विज्ञान
संगणकाची
देखभाल
संगीत/नाटक
बलून
ड्रम
मजेत शिकूया
विज्ञान
Is water vapour
present in Air ?
इयत्ता १०वी
अभ्यासमाला
विषय - गणित
भाग १
पाठ
-वर्गसमीकरणे
घटक -
अवयव पध्दतीने वर्ग समिकरणाची मूळे काढणे
शिष्यवृत्ती
परीक्षा तयारी
इयत्ता - ५
वी
विषय -
मराठी
घटक
-जोडशब्द
इयत्ता - ८
वी
विषय -
गणित
घटक
- कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग
करण्याची शॉर्ट कट पद्धती
Stay home, stay
safe!
वरील प्रमाणे जो Online Study मिळालेला आहे तो save मध्ये ठेवा म्हणजे पुन्हा
पुन्हा त्याचा वापर करून अभ्यास करता येईल.
Tag- #online study app #online study board #online study class #online study class 10 #online study class 5 #online study class 8 #online study home #online study in lockdown #online study india #online study kaise kare class 10 #online study link #online study math
If you have any doubts, please let be know.