दहावी गणित भाग १ || वर्ग समीकरणे || SSC Maths || Quadratic Equation || Test No.1
नमस्कार विद्यार्थी
मित्र-मैत्रिणींनो!
घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या
काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री
आहे.
दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग १ मधील वर्गसमीकरणे या प्रकरणातील वर्गसमीकरणांची मुळे ( उकल ) या पाठ्यांशाशी संबंधीत Video खाली दिला आहे.
तो Video पहा आणि त्या खालील टेस्ट पूर्ण करून आपल्याला किती गुण मिळाले हे हि पहा.


If you have any doubts, please let be know.