SSC -गणित भाग - १ प्रकरणनिहाय गुणविभागणी व प्रश्नपत्रिका आराखडा || Outline Of Question Paper || SSC Maths

0 Mr. Annasaheb Babar
SSC -गणित भाग - १ प्रकरणनिहाय गुणविभागणी व प्रश्नपत्रिका आराखडा 

शैक्षणिक वर्ष 2019 - 20 पासून गणित भाग 1 प्रश्नपत्रिकेचा आराखडा हा बदललेला आहे. बदललेल्या नवीन आराखड्यानुसार प्रश्न क्रमांक चार व पाच मध्ये येणारे प्रश्न हे अभ्यासक्रमावर आधारित परंतु पुस्तकाच्या बाहेरील उपयोजनात्मक, रचनात्मक  असतील.


तसेच प्रत्येक प्रकरणाला किती गुण आहेत यावरून कोणत्या प्रकरणाला किती महत्व द्यायचे हे समजून घेण्यास मदत होईल. प्रकरणनिहाय गुणविभागणी व प्रश्नपत्रिका आराखडा समजून घेऊन अभ्यासाला सुरुवात केली असता आपणाला चांगले यश मिळेल.



SSC -गणित भाग - १ प्रकरणनिहाय गुणविभागणी व प्रश्नपत्रिका आराखडा



PDF File डाउनलोडकरण्यासाठी खालील लिंकला Click करा.

 SSC - Outline Of Question Paper


सविस्तरपणे प्रकरणनिहाय गुणविभागणी व प्रश्नपत्रिका आराखडा  पाहण्यासाठी खालील Videoपहा.



Tag-
#ssc maths syllabus,#ssc maths chapter 1,#ssc maths classes,#ssc maths 2020,#ssc maths paper,#ssc maths algebra,#ssc maths analysis,#ssc maths app,#ap ssc maths important questions,#ap ssc maths question paper 2019,#ap ssc maths model paper 2020,#ap ssc maths solutions 10th class,#ssc maths best teacher,#ssc maths book,#ssc maths basic,


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close