दहावी अभ्यास गणित भाग १ | दोन चलातील रेषीय समीकरणे | SSC study Maths 1 | Linear Equation in Two variables -B

0 Mr. Annasaheb Babar

दहावी अभ्यास गणित भाग १ | दोन चलातील रेषीय समीकरणे | SSC study Maths 1 | Linear Equation in Two variables -B

SSC study Maths 1 | Linear Equation in Two variables -B

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय नाकोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे. आपण आपल्या घरी राहूनच ssc study चा  उपयोग केला पाहीजे.

 दहावीच्या सर्व विषयांचे प्रकरणवाईज व घटकानुसार सर्व व्हिडिओ एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. A,B,C...अशा प्रत्येक गटात ५ व्हिडीओ असतील.

‌प्रामुख्याने गणित या विषयाच्या साधारण 5 व्हिडिओ च्या  नंतर एक टेस्ट दिली जाईल ती टेस्ट सोडवून आपण आपला अभ्यास किती झाला हे ठरवू शकता .

‌टेस्ट दिल्यानंतर आपण आपले गुण बघू शकता आणि कोणते प्रश्न चुकले तेही बघू शकता.

‌ त्यामुळे चुकलेल्या प्रश्नांसंदर्भात इतर मित्रांशी व शिक्षकांशी चर्चा करून तो  पाठ्यांश पूर्ण समजून घेऊ शकणार.

‌खालील लिंक ला क्लिक करा व दुसऱ्या संकेतस्थळावरील सहा व्हिडिओ पहा.


 online shikshak asb 111

सर्व Video पहिले असतील  तर खालील टेस्ट पूर्ण करा. 
‌टेस्ट दिल्यानंतर आपण आपले गुण बघू शकता आणि कोणते प्रश्न चुकले तेही बघू शकता.

 https://www.onlineshikshakasb.com

Tag- #ssc study #ssc study app #ssc study center #ssc exam study #ssc exam study plan #how to study ssc #how to study ssc exam #ssc study room
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close