आज
बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक
व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची अधिकृत घोषणा
![]() |
| HSC RESULT |
मंडळामार्फत
फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी)
परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार दिनांक 16 /07 /2020 रोजी दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत.
परीक्षेस
प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त
संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
विद्यार्थ्याच्या
निकाला शिवाय निकाला बाबतची इतर सांख्यिकीय माहिती पाहण्यासाठी खालील संकेतस्थळावर
क्लिक करा.
कनिष्ठ
महाविद्यालय यांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
अधिक
माहितीसाठी खालील परिपत्रक तपशीलवार पहा


If you have any doubts, please let be know.