बारावीचा निकाल
तर लागला पण आता उत्तरपत्रिकेची प्रत हवी असल्यास - कशी मिळणार ?
![]() |
| After HSC Result |
** कोरोनामुळे पालक-विद्यार्थ्यांनी यंदा
बोर्डाच्या कार्यालयात येऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
** त्यामुळे यंदा हि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन
करण्यात आलेली आहे
** पहा कशी करायची हि प्रक्रिया **
●
निकालानंतर गुणपडताळणी, पूनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची प्रत हवी असल्यास ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे
● खालील वेबसाईटवर आपल्याला अर्ज करावा लागणार आहे
●
हा अर्ज 17 ते 27 जुलै दरम्यान विद्यार्थी किंवा पालकांना करता येणार
आहे
● अर्ज भरल्यानंतर उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवण्यासाठी 400 रुपये भरावे लागणार आहेत
●
हि संपूर्ण प्रक्रिया
ऑनलाइन झाली आहे
बारावी नंतर काय..?
पारंपरिक
पदवी अभ्यास क्रमांना प्रवेश घेता येतो
(B.A. ,
B.Com , B.Sc)
या
वेतिरिक्त विविध अभ्यास क्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे..
*विज्ञान शाखा:
बारावी
विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखे सोबत कला
व वाणिज्य शाखेत प्रवेश मिळतो.
सामान्य
ओढ हि वैद्यकीय शिक्षण व इंजिनीरिंग कडे आहे
*वैद्यकीय शिक्षण.
(डॉक्टर
होण्याची संधी)
कालावधी-
साडेचार वर्ष (+एक वर्ष इंटर्नशीप)
प्रवेश- NEET / CET
1. MBBS(बॅचलर ऑफ मेडिसिन & बॅचलर ऑफ
सर्जरी)
2. BDS(बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी)
3. BHMS (बॅचलर ऑफ होमियोपॅथीक मेडिसिन &
सर्जरी)
4. BAMS
(बॅचलर ऑफ
आयुर्वेदीक मेडिसिन & सर्जरी)
5. BUMS (बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन &
सर्जरी)
6. मेडिसिन निर्मिती मध्ये:-
D. Farm (2 वर्ष)
B. Farm (4 वर्ष)
टिप:-
ज्या विद्यार्थ्यांनी D. farm पूर्ण केलं त्यांना B. Farm ला थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो.
*इंजिनीरिंग*
1. डिप्लोमा इन इंजिनीरिंग(थेट
द्वितीय वर्ष प्रवेश),
2. B.E./B.Tech
बॅचलर ऑफ
इंजिनीरिंग/टेकनॉलॉजि(4 वर्ष)
इंजिनीरिंग वेगवेगळ्या क्षेत्रात(शाखांत) करता येते, जसे कि-
3. सिविल (स्थापत्य),
4. इलेक्ट्रिकल,
5. मेकॅनिकल,
6. इलेक्ट्रॉनिक & *टेली कमियुनिकेशन*
7. कॉम्प्युटर & इन्फॉर्मेशन
टेकनॉलॉजी,
8. केमिकल*
9. मेट्रोलॉजि
10. प्रिंटिंग टेकनॉलॉजी
11. आरोनॉटिकेल,
12. नेव्हिअल,
13 आर्किटेच्चरल.
आणि आणखी
बऱ्याच इंजिनीरिंग शाखा.
* विज्ञान शाखेत आणखी काही संधी आहेत..
खालील
विषयात B.Sc करू शकतो
1. बायोटेकनॉलॉजी, बॉटनी,
मायक्रोबायलॉजी, झुऑलॉजी
2. एनवैरमेन्ट सायन्स, नॅनो टेकनॉलॉजी
3. कॉम्पुटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक
4. माथेमॅटिकस, स्टटिस्टिक्स
5. केमेस्ट्री, फिजिक्स
या वेतिरिक्त
1. वाईन उत्पादन
2. फॅशन डिजाईन
3. नर्सिंग
या
विषयात B.Sc करू शकतो
या शिवाय
*BCS आणि BCA सारख्या 3 वर्षाच्या कोर्स साठी
प्रवेश घेऊ शकतो
***वाणिज्य शाखा�***
कालावधी-3
वर्ष
1. B.Com
2. CA (चार्टर अकाउंटंट)
3.ICWA (टॅक्सेशन क्षेत्रात)
4. BBA (बॅचलर ऑफ बिजनेस ऍडमिस्ट्रेशन)
✍कला शाखा
1. B.A. बॅचलर ऑफ आर्टस्
(इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, टुरिझम या विषयांसह BA करू शकतो)
2. फाईन आर्टस् मधून विविध कलांमध्ये पारंगत होता येते
*विधी शाखा
1. B.S.L.
#LLB(5 वर्ष)
या वर्षी
पासून या अभ्यासक्रमास CET लागू
होणार आहे
* अन्य व्यावसायिक शिक्षण
1. वेब डिजाईन, सॉफ्टवेअर डेवलोपिंग
2. डिप्लोमा इन हॉस्पिटल्याटी
3. इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स
4. फॅशन डिजाईनिग टेकनोलॉजि
5. हॉटेल मॅनेजमेंट
6. D.ed (डिप्लोमा इन एजूकेशन)
हे कोर्स
करू शकतो.
ज्यांना
मॅथ्सची भिती वाटते किंवा अजिबात जमणार नाही असे "वाटते" त्यांना मॅथ्स
सोडून अनेक उत्तम पर्याय आहेत.
1. B. Pharm +M.pharm+Ph.D. (research jobs in
pharma companies or SME jobs in IT
companies in healthcare domain)
2. B.Tech
(Cosmetology)
3. B.Sc.
(life sciences) +M.Sc( specialised branches)
4. Hotel
mgmt
5. Any
graduation(B.Com/B.Sc) + MCA/MCM
6. Any
graduation + foreign language courses
७.
ज्यांना पुढे MBA करायचेच आहे त्यांनी graduation केवळ स्वतःला अतिशय आवडणार्या विषयात करावं.
इतर काय करतात किंवा कशात नोकरी मिळण्याची जास्त संधी आहे, ते बघु नये.
Tag
After HSC Result,admission after hsc,after hsc,Decission after hsc result
After HSC Result,admission after hsc,after hsc,Decission after hsc result


If you have any doubts, please let be know.