शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ९५) || Online Study 95

0 Mr. Annasaheb Babar

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ९) || Online Study 95

 दि..१७ जुलै २०२०  वार - शुक्रवार
Online Study 95
Online Study

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने मा.दिनकर पाटील,  संचालक - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी अभ्यासमाला सुरु केली आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
कोवीड-१९ काळातील अभ्यासमालेला मिळालेल्या अभूतपूर्व  प्रतिसादानंतर आजपासून आपण शैक्षणिक वर्षातील वर्गनिहाय नियोजित पाठ्यक्रमानुसार अभ्यासाला सुरुवात करत आहोत. यात आपण विषयनिहाय अध्ययनासाठी ई-साहित्य देत आहोत. अधिक अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप इन्स्टॉल करून घ्यावे आणि त्यातील ई-साहित्य वापरावे.

Click Here -शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- 94) || Online Study 94

दीक्षा ऍप लिंक
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

आजचा विषय - इंग्रजी
इयत्ता पहिली
Topic - Learn some letters like b,c,p,t

Learn some letters like d,f,m,n


इयत्ता दुसरी
Topic - Bounce a ball

इयत्ता तिसरी
Topic - Play time

इयत्ता - चौथी
Topic - An action song

इयत्ता पाचवी
Topic - Songs and greetings

इयत्ता सहावी
Topic - Songs of happiness

इयत्ता सातवी
Topic - It's a small world

इयत्ता आठवी
Topic - Be the best
Introduction

Activity

इयत्ता नववी
Topic - Walk a little slower

इयत्ता दहावी
Topic - A teenager's prayer

Stay home, stay safe!

Tag-  online study app,online study board,online study class,online study class 10,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close