राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे चे अधिकृत चॅनल आता Jio Chat वर

0 Mr. Annasaheb Babar

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे चे अधिकृत चॅनल आता Jio Chat वर

Jio Chat
JioChat

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रसारित करण्यात येणारी शैक्षणिक माहिती मिळेल एकाच ठिकाणी...


राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, प्राचार्य/ मुख्याध्यापक, सर्व शाळांचे शिक्षक, सर्व विद्यार्थी, पालक , शिक्षण प्रेमी, विषय साधन व्यक्ती, मोबाईल टीचर, यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रसारित करण्यात येणारी शैक्षणिक माहिती मिळेल.
  1. अभ्यासमाला
  2. विविध प्रशिक्षणे यांची माहिती
  3. संदर्भ साहित्य
  4. शासन निर्णय
  5. ई साहित्य
  6. अवांतर वाचनाची पुस्तक
  7. शिक्षकांसाठी/ शाळांसाठी वेळोवेळी देण्यात येणारी अधिकृत माहिती

    वरील सर्व माहिती तत्काळ एका क्लिकवर मिळवायची असल्यास ....
  • राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या Jio Chat Channel ला आपण जॉईन होऊ शकता.
  • यासाठी आपल्या स्मार्टफोन मध्ये Jio Chat हे प्ले स्टोअर , App स्टोअर मधून डाऊनलोड करा , आपला मोबाईल क्रमांक व नाव टाकून App मध्ये नोंदणी करा.
  • Channel मध्ये SCERT, Maharashtra हे channel शोधा व त्याला जॉईन करा.
  • अथवा खालील लिंक ला क्लिक करून channel ला जॉईन करा.
  • https://play.google.com/store/apps/details?id=com.jiochat.jiochatapp
  • https://jiochat.com/channel/600000000955/1

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close