शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ९१) || online study 91

0 Mr. Annasaheb Babar

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ९१) || online study 91

online study 91
Online Study
दि..१३ जुलै २०२०  वार – सोमवार
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
         शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे. आपण आपल्या घरी राहूनच online study चा  उपयोग केला पाहीजे.

    महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत श्री. दिनकर पाटील (संचालक-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे) यांनी सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका!
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत.
हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात.

या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!   


     दीक्षा ऍप मध्ये  online study उपलब्ध आहे.   ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षक मित्रांपर्यंत, शाळांपर्यंत  जीवन शिक्षण चा छापील अंक उशिर होत असल्याने या लिंक वर आपणास ई जीवन शिक्षण मासिक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जून 2020 चा अंक देखील येथेच प्रकाशित करण्यात आला आहे.


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या चिकित्सक विचार कौशल्य आणि समस्या निराकरण कौशल्य विकासासाठी अनुक्रमे Cogito आणि The Question Book ही दोन पुस्तके प्रकाशित केली असून या पुस्तकांच्या PDF फाईल्स खालील लिंक्सवर उपलब्ध आहेत. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
Cogito

The Question Book

कोरोना योद्धा

ओरिगामी
सोप्या पद्धतीने बनवा पेपर ड्रेस

अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : अन्नविषबाधा

चित्रकला/हस्तकला
क्राफ्ट पेपरपासून फुले तयार करणे

आरोग्य आणि सुरक्षा
सुरक्षा नियम

संगणक विज्ञान
फोटोशॉप टूल्सची ओळख

संगीत/नाटक
तबला
ताल - तेरवा

मजेत शिकूया विज्ञान
कप हेलिकॉप्टर

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2
पाठ - अनुवंशिकता आणि उत्क्रांती
घटक - पुराजीवविषयक पुरावे

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय -  मराठी
घटक - शब्दसंपत्तीवर प्रभुत्व - शब्दकोडी भाग १

इयत्ता - ८ वी
गणित
घटक - पृष्ठफळ व घनफळ भाग १
Stay home, stay safe!

वरील प्रमाणे जो Online Study मिळालेला आहे तो save मध्ये  ठेवा म्हणजे पुन्हा पुन्हा त्याचा वापर करून अभ्यास करता येईल.

Tag-  online study app,online study board,online study class,online study class 10,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study math

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close