दहावी गणित - 2 ॥ 4. भौमितिक रचना ( मराठी )॥ SSC Study Geometric Constructions A

0 Mr. Annasaheb Babar

दहावी गणित - 2  ॥ 4भौमितिक रचना  ( मराठी )॥ SSC Study ॥ 4Geometric Constructions ( Marathi)  A

 दहावीच्या सर्व विषयांचे प्रकरणवाईज व घटकानुसार सर्व व्हिडिओ एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. A,B,C...अशा प्रत्येक गटात 3 व्हिडीओ असतील.


SSC Study


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


        
शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे. आपण आपल्या घरी राहूनच ssc study चा  उपयोग केला पाहीजे.

‌प्रामुख्याने गणित या विषयाच्या साधारण 3 व्हिडिओ च्या  नंतर एक टेस्ट दिली जाईल ती टेस्ट सोडवून आपण आपला अभ्यास किती झाला हे ठरवू शकता .

‌टेस्ट दिल्यानंतर आपण आपले गुण बघू शकता आणि कोणते प्रश्न चुकले तेही बघू शकता.

‌ त्यामुळे चुकलेल्या प्रश्नांसंदर्भात इतर मित्रांशी व शिक्षकांशी चर्चा करून तो  पाठ्यांश पूर्ण समजून घेऊ शकणार.

(भौमितिक रचना या प्रकरणावरती टेस्ट दिलेली नाही. यानंतर गणित भाग १ च्या चौथ्याप्रकरणावरती टेस्ट   दिली जाईल.)


समरूप त्रिकोणाची रचना

‌खालील लिंक ला क्लिक करा व दुसऱ्या संकेतस्थळावरील 3 व्हिडिओ पहा.

 onlineshikshakasb ssc study

Tag- 
ssc study,ssc study app,ssc study center,ssc exam study,ssc exam study plan,how to study ssc,how to study ssc exam,ssc study room
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close