राज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन | Inauguration of Google Classroom project for schools in the state
शालेय
शिक्षण विभाग , महाराष्ट्र शासन व गूगल
यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन मा. उद्धव
बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दि. ०६ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी
३.०० वाजता करण्यात येणार आहे.
सदर
कार्यक्रमास मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व *मा.
वर्षाताई गायकवाड, मंत्री , शालेय शिक्षण * यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सदर
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३.०० वाजता गूगल
इंडिया च्या YouTube channel
वरुन केले जाणार
आहे.
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण इथे पाहू शकता.
राज्यातील
सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, शाळा, संस्थाचालक, शिक्षणप्रेमी, स्वयंसेवी संस्था, शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांनी सदर कार्यक्रम पाहण्याचे
आवाहन करण्यात येत आहे.
दिनकर
पाटील
संचालक
राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
Tag- google classroom projectsनवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group
2) Telegram Channel
3) Facebook Page

If you have any doubts, please let be know.