शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४८) Online Study 148
![]() |
Online Study |
दि..०८ सप्टेंबर २०२० वार -मंगळवार
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय
शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध
मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
दीक्षा अँप लिंक
इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला
आजचा विषय - परिसर अभ्यास १/स्पोकन इंग्लिश/ विज्ञान
इयत्ता पहिली व दुसरी
स्पोकन इंग्लिश
Three
letter words with Vowels
इयत्ता तिसरी
घटक - आपल्या गावाची ओळख- गाणे
इयत्ता चौथी
घटक - आहाराची पौष्टिकता
इयत्ता पाचवी
घटक - नियम सर्वांसाठी- समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल
इयत्ता सहावी
घटक - पदार्थ आपल्या वापरातील-नैसर्गिक पदार्थ व मानवनिर्मित पदार्थ
इयत्ता सातवी
घटक - भौतिक राशींचे मापन- वस्तुमान आणि वजन
इयत्ता आठवी
घटक - द्रव्यांचे संघटन- मूलद्रव्यांचे प्रकार
इयत्ता नववी
घटक - वनस्पतींचे वर्गीकरण- उपसृष्टी अजीबपत्री वनस्पती- थॅलोफायटा
इयत्ता दहावी
घटक - विज्ञान भाग -2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-2 लैंगिक प्रजनन
उपक्रम ९५
आज जागतिक साक्षरता दिन. तरी साक्षरता म्हणजे काय? भारतात आणि महाराष्ट्रात आज
साक्षरतेचे प्रमाण किती आहे? याबाबत
आपले शिक्षक / पालक / मोठ्या व्यक्ती यांकडून जाणून घ्या.
उपक्रम ९६
सूर्यप्रकाशामुळे कोणते ५ फायदे होतात ते आपले पालक / शिक्षक /
मित्रमैत्रिणी यांच्यासमोर इंग्रजी भाषेतून सांगण्याचा प्रयत्न करा. आवश्यकता
लागल्यास त्यांची मदत घ्या.
Stay
home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
**********************************************************************
**********************************************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group
2) Telegram Channel
3) Facebook Page
Tag- online study app,online study board,online study class,online study class ,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study
If you have any doubts, please let be know.