शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४९) | Online Study 149

0 Mr. Annasaheb Babar

 शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४९) | Online Study 149

 


दि..०९ सप्टेंबर २०२० वार -बुधवार

 

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

 

महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

 

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

 

दीक्षा अँप लिंक

https://bit.ly/dikshadownload

 

इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला

https://bit.ly/33ooD1M

 

 

आजचा विषय - गणित

 

इयत्ता पहिली

घटक - ३ ची ओळख व लेखन

https://bit.ly/3id4YWY

 

इयत्ता दुसरी

घटक - गट करून मोजणी- दोन अंकी संख्या बनविणे

https://bit.ly/2FiKH3D

 

इयत्ता तिसरी

घटक - मापन- प्रमाणित एकके

https://bit.ly/35lxr9x

 

इयत्ता चौथी

घटक - भागाकार भाग-१ सरावासाठी उदाहरणे

https://bit.ly/2R4nXap

 

इयत्ता पाचवी

घटक - वर्तुळ- वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग

https://bit.ly/2R59wTp

 

इयत्ता सहावी

घटक - सममिती- आलेख कागदावर सममित आकृत्या काढणे

https://bit.ly/2Fa4fax

 

इयत्ता सातवी

घटक - जोडस्तंभालेख- जोडस्तंभालेखाचे वाचन

https://bit.ly/3bC0WF4

 

इयत्ता आठवी

घटक - विस्तार सूत्रे- उदाहरणे

https://bit.ly/3idkRNo

 

इयत्ता नववी

घटक - गणित भाग-1 बहुपदी- अवयव सिद्धांत 1

https://bit.ly/328rQRZ

 

बहुपदी- अवयव सिद्धांत 2

https://bit.ly/3ibKu0L

 

इयत्ता दहावी

घटक - गणित भाग-1 भौमितिक रचना- भौमितिक रचना

https://bit.ly/2DCqwxc

 

रचना- समरूप त्रिकोणांची रचना-3

https://bit.ly/3hbJ6dn

 

उपक्रम ९७

गणित विषयातील पाढे याचे महत्व काय आहे? ते येण्यामुळे आपल्याला काय फायदा होतो? आणि आपल्याला किती पाढे येतात याबाबात आपले शिक्षक / पालक / मोठ्या व्यक्ती यांसोबत चर्चा करा.

 

उपक्रम ९८

आपल्या घरातील वा बाजूला राहणाऱ्या वयस्क व्यक्तींशी चर्चा करून त्यांच्या लहानपणी पडणारा पाऊस आणि यावर्षी पडणारा पाऊस यामध्ये कोणते ५ फरक जाणवतात ते जाणून घ्या आणि त्यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न करा. 

 

 

Stay home, stay safe!

 

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

**********************************************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group

2) Telegram Channel

3) Facebook Page
Tag-  online study app,online study board,online study class,online study class ,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close