शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६२) | Online Study 162

0 Mr. Annasaheb Babar

 शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६२) | Online Study 162

 

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६२) | Online Study 162

दि.. २२ सप्टेंबर २०२० वार -मंगळवार

 

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६२)

 

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

 

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

 

यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

 

DIKSHA अँप लिंक

https://bit.ly/dikshadownload

 

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

इंस्पायर अवॉर्ड मानक हा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारा व नॅशनल इनोवेशन फाउंडेशन ऑफ इंडिया संचालित कार्यक्रम आहे. त्याचा मुख्य उद्देश किशोरावस्थेतील ( वर्ग 6 वी ते 10वी म्हणजे वय वर्ष 10 ते 15 वर्ष ) प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचलित शासनमान्य विद्यालये, सरकारी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तरी आपण आपला सहभाग नोंदवावा. याकरीता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वेब पोर्टल E- MIAS च्या वेबसाईटला  http://www.inspireawards-dst.gov.in/ भेट द्यावी आणि आपल्या शाळेस नामांकन भरण्यास सांगावे. नामांकन पाठविण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. तरी आपण सर्वांनी inspird award  स्पर्धेत भाग घ्यावा. अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पाहावा.

 

https://bit.ly/2FFAQoV

 

 

आजचा विषय - परिसर अभ्यास १/स्पोकन इंग्लिश/ विज्ञान

 

इयत्ता पहिली व दुसरी

स्पोकन इंग्लिश

Words with ee

https://bit.ly/2VWBC6R

 

इयत्ता तिसरी

घटक - आपले गाव आपले शहर-गाणे

https://bit.ly/2FPJ4Lv

 

इयत्ता चौथी

घटक - हवा

https://bit.ly/3hQzULG

 

इयत्ता पाचवी

घटक - आपणच सोडवू आपले प्रश्न- समस्या निवारण

https://bit.ly/35P5I1k

 

इयत्ता सहावी

घटक - पदार्थ आपल्या वापरातील- पदार्थांची निर्मिती

https://bit.ly/2FER5Df

 

इयत्ता सातवी

घटक - गती बल व कार्य- न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम

https://bit.ly/3mDJW6t

 

इयत्ता आठवी

घटक - धातू-अधातू (प्रस्तावना)

https://bit.ly/3hPimzJ

 

इयत्ता नववी

घटक - परिसंस्थेतील उर्जाप्रवाह  (प्रस्तावना)

https://bit.ly/3hMjynn

 

इयत्ता दहावी

घटक - विज्ञान भाग -1  विद्युतधारा- सुवाहक, दुर्वाहक, वाहकाची रोधकता

https://bit.ly/2G0bamU

 

 

उपक्रम १२३

शनिवार (दि.१९ सप्टेंबर) रोजी झालेल्या जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्ताने भारताला आणि महाराष्ट्राला किती किमी किनारपट्टी लाभलेली आहे याची माहिती मिळवा. सध्या किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची घाण वा प्रदूषण आढळून येते आणि त्यामुळे काय नुकसान होते याबाबत आपल्या भावंडांसोबत / मित्र- मैत्रिणी यांच्यासोबत चर्चा करा.

 

उपक्रम १२४

कंटाळा म्हणजे काय याचा विचार करा. तुम्ही आणि घरातील सदस्य कंटाळा घालवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करता याची यादी करा. 

 

शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो, गेले १५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून अभ्यासमाला अविरतपणे चालू आहे. तरी या १५० दिवसांमध्ये आपणास / आपल्या विद्यार्थ्याना अभ्यासमाला कशी वाटली हे जाणून घेण्यासाठी हा फॉर्म भरून घेत आहोत. कृपया विनंती आहे की, मोकळेपणाने आपला अभिप्राय नोंदवावा.

 

https://forms.gle/3EhAXVrR78LACbkr6

 

Stay home, stay safe!

 

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

मागील अभ्यासमाला शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १61) | Online Study 161

**********************************************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group

2) Telegram Channel

3) Facebook Page
Tag-  online study app,online study board,online study class,online study class ,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close