Online Shikshak ASB
आपल्यासाठी शिक्षक
दिनानिमित्त घेऊन येत आहे स्पर्धा....
डॉ.
सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे
प्रेम आणि त्यासाठी केलेले ४० वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत
सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. त्यांच्या विषयी व त्यांच्या
कार्याबद्दल माहिती करून घेणे आपले आद्य
कर्तव्य आहे . या टेस्टच्या माध्यमातून ती
माहिती मिळवून घेण्याचा एक छोटा प्रयत्न करूया.
टेस्ट मध्ये 80% गुण मिळाल्यास लगेचच तुमच्या Email address वर प्रमाणपत्र मिळेल.
**********************************************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group
2) Telegram Channel
3) Facebook Page
If you have any doubts, please let be know.