शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४५) | Teachers Day

0 Mr. Annasaheb Babar

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४५) | Teachers Day
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४५) | Teachers Day

दि..०५ सप्टेंबर २०२० वार - शनिवार

सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आज शिक्षक दिनानिमित्त विशेष अभ्यासमाला प्रसारित करण्यात येत आहे.  

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
 
दीक्षा अँप लिंक


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपरिचय

शिक्षक दिनाविषयी भाषण :मराठी

Teachers Day Quotations:English

शिक्षक दिनानिमित्त एकपात्री नाट्याविष्कार - टेक्नोसेव्ही सावित्री

विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो, आज शिक्षक दिन. तुम्ही नक्कीच आज आपल्या शिक्षकांना शुभेच्छा द्याल. तर चला मग, आपल्या शुभेच्छा आपण आमच्या सोबतही शेअर करा. आपण शिक्षकांसाठी आपण एखादे ग्रिटींग कार्ड  (शुभेच्छा पत्र) बनवू शकता. ग्रिटींग कार्ड (शुभेच्छा पत्र) कसे बनवावे यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण पाहू शकता.


आपण बनविलेले ग्रिटींग कार्ड, त्यासोबतच आपण जर एखादी कविता बनवलेली असेल वा एखादे गाणे तयार केले असेल तर ते आमच्याशी जरूर शेअर करा.
याकरिता आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि शिक्षकांना शुभेच्छा देण्यासाठी इतरांसोबत सहभागी व्हा.  

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

**********************************************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group

2) Telegram Channel

3) Facebook Page



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close