डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2020 - 2021
- शालेय विद्यार्थ्यांना बालवयातच विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी. त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. या उद्देशाने बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे दरवर्षी इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेचे आयोजन केले जाते.
- ही स्पर्धा लेखी, प्रात्यक्षिक, कृती संशोधन प्रकल्प व विज्ञान विषयक सामान्यज्ञानावर मुलाखत अशा चार टप्प्यांत घेतली जाते.
- दरवर्षी ही परीक्षा ऑफलाईन होते मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. दरवर्षी या स्पर्धेसाठी शाळेमार्फत अर्ज भरले जात होते परंतु प्रत्यक्ष शाळा बंद असल्याने थेट नाव नोंदणीचा पर्यायही खुला करण्यात आला आहे.
- विद्यार्थ्यांनाही नाव नोंदणी 28 डिसेंबर पर्यंत करता येणार आहे
- सहावी ची परीक्षा :- १७ जानेवारी २०२०
- नववी ची परीक्षा :- २४ जानेवारी २०२०
- निकाल :- 3 फेब्रुवारी २०२०
नाव
नोंदणी आणि सविस्तर माहितीसाठी पालकांनी https://msta.in या वेबसाइट वर भेट
द्यावी असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
For Registration :- https://registration.msta.in/
किंवा अधिक माहितीसाठी खालील चित्रावर क्लिक करा.
Tag- dr.homi bhabha exam,dr homi bhabha exam,homi bhabha balvaidnyanik exam
*************************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
2) Telegram Channel
3) Facebook Page
If you have any doubts, please let be know.