राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित जगप्रसिद्ध लेखक श्री अच्युत गोडबोले सर यांचे व्याख्यान
सुवर्णसंधी!, सुवर्णसंधी!!सुवर्णसंधी!!!....✍️✍️तुम्हाला जागतिक कीर्तीचे लेखक अच्युत
गोडबोले सरांना प्रश्न विचारण्याची सुवर्णसंधी!!!!✍️✍️
नमस्कार मित्रांनो,
आपणास आमंत्रित करतांना खूप आनंद होतो की आपल्यासाठी दि. 22डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता जगप्रसिद्ध लेखक श्री अच्युत गोडबोले सर (गणिती ,किमयागार ,मनात ,मुसफिर या सारख्या पुस्तकांचे लेखक ) यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित केला आहे .तरी सर्वांनी सदर कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. हा कार्यक्रम म्हणजे गणिताची आवड निर्माण करणारी रसिली सफर असणार आहे. तुम्हाला पाठवलेली ही लिंक https://youtu.be/Rj2lkYYoxK0 सर्व विद्यार्थ्यांना ,तुमच्या कॉलेज च्या ,शाळेतल्या मित्रांना , विद्यार्थ्यांना,नातेवाईक आणि त्यांचे पाल्य यांना कृपया शेअर करा. त्यामुळे त्यांना गणिताची गोडी लागेल. तुम्हाला त्यांना प्रश्नोत्तरेच्या सत्रात प्रश्न विचारण्याची संधी मिळेल.
E certificate फीडबॅक फॉर्म भरल्यानंतर मिळेल.
राष्ट्रीय गणित दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सहकार्याच्या
अपेक्षेत .
दि. 22 डिसेंबर 2020
सकाळी 11:00 वाजता
किंवा
LIVE
Tag-national mathematics day speech,national mathematics day activities,national mathematics day video,national mathematics day article,about national mathematics day,national mathematics day events,national mathematics day 2020 in india,national mathematics day 22nd december,national mathematics day 2020 speech
If you have any doubts, please let be know.