इयत्ता १० वी एप्रिल/मे -2021 बोर्ड परीक्षा तयारी, मार्गदर्शन आणि शंका निरसन (विषय – विज्ञान) |
SSC Board Exam Preparation Guidance and Resolving Doubts
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आयोजित बोर्ड परीक्षा तयारी व मार्गदर्शन कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद राहिल्याने इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या बाबत भेडसावणार्या समस्या, अनेकविध शंका, त्यामुळे निर्माण झालेला ताण-तणाव त्याचबरोबर प्रश्नपत्रिका प्रारूप आणि तदअनुषंगिक प्रश्न या सर्व बाबी लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने सदरच्या मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन एस. सी. ई. आर. टी. महाराष्ट्र च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर खालील लिंक द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
इयत्ता - 10 वी
विषय – विज्ञान
(एप्रिल/मे -2021 बोर्ड परीक्षा तयारी, मार्गदर्शन आणि शंका निरसन )
दिनांक :25 फेब्रुवारी, 2021,
वेळ : दुपारी 4:00 ते 5:00
LIVE
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
If you have any doubts, please let be know.